छांग्षा

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

छांग्षा

छांग्षा (चिनी: 长沙; फीनयीन: Chángshā) हे चीन देशाच्या हुनान या प्रांतातले सर्वांत मोठे व राजधानीचे शहर आहे. छांग्षा शहर चीनच्या दक्षिण भागात शियांग नदीच्या काठावर वसले असून ते आर्थिक दृष्ट्या चीनमधील सर्वात प्रगत शहरांपैकी एक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →