छत्तीसगढी ही भारत देशामधील एक भाषा आहे. प्रामुख्याने हिंदीची एक उपभाषा असलेली छत्तीसगढी भारताच्या मध्य प्रदेश व छत्तीसगढ राज्यांमध्ये बोलली जाते. छत्तीसगढ राज्यात ह्या भाषेला राजकीय दर्जा मिळाला आहे. आजच्या घडीला मध्य भारतामध्ये सुमारे १.६ कोटी छत्तीसगढी भाषिक आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →छत्तीसगढी भाषा
थोडक्यात पण महत्त्वाचे.