छंद हा शब्द 'पद्याची घडण' ह्या अर्थानेही वापरतात. या प्रकाराचा वापर मराठी, संस्कृत, पंजाबी, हिंदी, उर्दू भाष़ांत वापर जातो. एखादी कविता कोणत्या छंदात लिहिली आहे असे विचारताना छंद ह्या शब्दाचा वरील अर्थ अभिप्रेत असतो. छंदःशास्त्र हे पद्याच्या म्हणजे लयबद्ध अक्षररचनेच्या घटनेचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. पद्याची घडण तपासून छंदःशास्त्र त्यातील आकृतिबंध निश्चित करते. असा आकृतिबंध म्हणजेच छंद होय.
प्रत्येक छंदाची रचना विशिष्ट नियमांवर आधारित असल्याने त्यातून कवितेची लय निश्चित होते
छंद (व्याकरण)
थोडक्यात पण महत्त्वाचे.