सापेक्षतेच्या सिद्धान्तात चौवेग हा त्रिमितीतल्या वेगाचे चौमितीतील व्यापक स्वरूप आहे.
त्याची व्याख्या पुढीलप्रमाणे:
U
=
d
x
d
τ
{\displaystyle \mathbf {U} ={\frac {\mathrm {d} \mathbf {x} }{\mathrm {d} \tau }}}
येथे,
x
{\displaystyle \mathbf {x} }
हे कणाने विस्थापित केलेले चौअंतर आणि
τ
{\displaystyle \tau \,}
हा उचित काल.
चौवेग
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.