कोल्हापूरची श्री महालक्ष्मी व तुळजापूरची भवानी माता आणि पुण्याची चतुःशृंगीदेवी या प्रमाणेच कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र बदामी येथील प्रसिद्ध श्री बनशंकरी (शांकभरी) देवी तीन अद्यापीठांपैकी एक मानली जाते. हे मंदिर सुमारे २५० वर्षापूर्वीचे आहे ,या देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आटल जगद्गुरू श्री शंकराचार्य यांनी केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चौडेश्वरी देवी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?