चौकट राजा हा इ.स. १९९१ साली पडद्यांवर झळकलेला एक मराठी चित्रपट आहे. संजय सूरकर याने दिग्दर्शिलेल्या या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, सुलभा देशपांडे, दिलीप कुलकर्णी, स्मिता तळवलकर, अशोक सराफ यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चौकट राजा (चित्रपट)
थोडक्यात पण महत्त्वाचे.