चैत्राम देवचंद पवार

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

चैत्राम देवचंद पवार (१० एप्रिल, १९६६:बारी, धुळे जिल्हा, महाराष्ट्र - ) हे महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील एक भारतीय सामाजिक कार्यकर्ते आणि प्रगतशील शेतकरी आहेत. सातपुडा डोंगररांगांमधील आदिवासीबहुल बारी (ता. साक्री) गावाचा कायापालट करण्यासाठी त्यांनी केलेल्या जलसंधारण आणि वनीकरणाच्या कामासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या या कार्याला बारी मॉडेल म्हणून ओळखले जाते. त्यांच्या कामासाठी त्यांना २०२५मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →