भाऊसाहेब नातू यांच्या स्मृतिदिनानिमित्त नातू फाउंडेशनचे पुरस्कार प्रामुख्याने ग्रामीण भागात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला दिले जातात.
पुरस्कार अनेक आहेत :
महादेव बळवंत नातू पुरस्कार : ग्रामीण भागात किमान १५ वर्षे प्रत्यक्ष राहून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला दिला जाणारा पुरस्कार. एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सुलोचना नातू सेवाव्रती कार्यकर्ता पुरस्कार : ध्येयवादी वृत्तीने किमान पाच वर्षे पूर्णवेळ समाजासाठी काम करणाऱ्यास सेवाव्रती कार्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. २५ हजार रुपये व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
नातू पुरस्कार
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.