चेचन्या (रशियन: Чече́нская Респу́блика, Chechenskaya Respublika; चेचन: Нохчийн Республика, Noxçiyn Respublika) हे रशियाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. चेचन्या कॉकासस प्रदेशामधील बहुसंख्य जनता मुस्लिम आहे. १९९१ साली सोव्हिएत संघाचे तुकडे झाल्यानंतर चेचन जनतेने स्वतंत्र चेचन्या देशाचा दावा केला होता. आजही येथे फुटीरवादी चळवळ चालू आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चेचन्या
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.