उझबेक सोव्हिएत साम्यवादी गणराज्य

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

उझबेक सोव्हिएत साम्यवादी गणराज्य

उझबेक सोव्हिएत साम्यवादी गणराज्य (उझबेक:Ўзбекистон Совет Социалистик Республикаси O`zbekiston Sovet Sotsialistik Respublikasi, रशियन:Узбекская Советская Социалистическая Республика Uzbekskaya Sovetskaya Sotsialisticheskaya Respublika) हे सोव्हिएत संघाचे इ.स. १९२१ ते इ.स. १९९१ या कालावधीत गणराज्य होते. १९९१ नंतर हे गणराज्य स्वतंत्र झाले व उझबेकिस्तानचा उदय झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →