कझाक सोव्हिएत साम्यवादी गणराज्य (रशियन: Казахская Советская Социалистическая Республика; कझाक: Қазақ Советтік Социалистік Республикасы) हे भूतपूर्व सोव्हिएत संघाच्या १५ गणराज्यांपैकी एक गणराज्य होते. सोव्हिएत रशियाखालोखाल सोव्हिएत संघातील हे आकाराने दुसऱ्या क्रमांकाचे गणराज्य होते.
२५ डिसेंबर १९९१ रोजी सोव्हिएत संघाचे विघटन झाले व सोव्हिएत कझाकचे कझाकस्तान देशामध्ये रूपांतर झाले.
कझाक सोव्हिएत साम्यवादी गणराज्य
यामागील विज्ञान आणि इतिहास.