लिथुएनियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्य (रशियन: Литовская Советская Социалистическая Республика; लिथुएनियन: Lietuvos Tarybų Socialistinė Respublika) हे भूतपूर्व सोव्हिएत संघाच्या १५ गणराज्यांपैकी एक गणराज्य होते.
१९१८ पर्यंत रशियन साम्राज्याच्या अधिपत्याखाली असलेल्या लिथुएनियाने ह्याच साली स्वातंत्र्याची घोषणा केली. १९४० साली रशियाने लिथुएनियावर केलेल्या यशस्वी आक्रमणानंतर हे राष्ट्र पुन्हा रशियाच्या अधिपत्याखाली आले व सोव्हिएत संघाचे गणराज्य बनवण्यात आले. ११ मार्च १९९० रोजी सोव्हिएत संघाचे विघटन झाले व सोव्हिएत लिथुएनियाचे पुन्हा स्वतंत्र लिथुएनिया देशामध्ये रूपांतर झाले.
लिथुएनियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्य
या विषयातील रहस्ये उलगडा.