चॅम्पियन हा २००० मध्ये पद्म कुमार दिग्दर्शित हिंदी भाषेतील अॅक्शन चित्रपट आहे. ह्या चित्रपटामध्ये सनी देओल, मनीषा कोइराला आणि राहुल देव यांनी भूमिका केल्या आहेत. या चित्रपटाचे हक्क रेड चिलीज एंटरटेनमेंटकडे आहेत. या चित्रपटात विशाल-शेखर यांनी एकत्रित पहिल्यांदा दोन गाणी संगीतबद्ध केली आहे. याआधी, त्यांनी स्वतंत्रपणे प्यार में कभी कभी चित्रपटाची गाणी रचली होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चॅम्पियन (२००० चित्रपट)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.