चुंबकी तीव्रता (ह्यालाच कधीकधी चुंबकी क्षेत्रही म्हणले जाते.) हे अवकाशातील एका चुंबकी प्रभारबिंदूवर एखाद्या चुंबकी प्रभारबिंदूने प्रयुक्त केलेले बलाचे मापन आहे. तथापि त्याचे गणिती रूप B-क्षेत्राच्या संज्ञेत केले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चुंबकी तीव्रता
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.