चुंबकी जोर, चुंबकीय आघूर्ण किंवा चुंबकीय परिबल (इंग्लिश: Magnetic moment, मॅग्नेटिक मोमेंट ;) म्हणजे एखाद्या चुंबकाचे विद्युतप्रवाहावर बल लावण्याचे परिमाण ठरवणारी सदिश राशी होय. चुंबकीय क्षेत्रातून वाहणाऱ्या विद्युतप्रवाहावर पडणारा आघूर्ण, अर्थात पीळ, या राशीतून दर्शवला जातो.
गणितीय सूत्रानुसार, चुंबकी तीव्रता व चुंबकाग्रांमधील अंतर यांचा गुणाकार चुंबकीय आघूर्णाएवढा असतो. समजा,
p
{\displaystyle p}
हे दोन्ही चुंबकाग्रांचे चुंबकीय सामर्थ्य असेल, आणि
l
{\displaystyle \mathbf {l} }
हे दोन्हींमधील अंतर असेल, तर चुंबकीय आघूर्ण
m
{\displaystyle \mathbf {m} }
खालील सूत्रानुसार गणला जातो :
m
=
p
l
.
{\displaystyle \mathbf {m} =p\mathbf {l} .}
चुंबकी जोर
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.