चीलिन

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

चीलिन

चीलिन (देवनागरी लेखनभेद: जीलिन ; चिनी लिपी: 吉林 ; फीनयिन: Jílín ; ) हा चिनाच्या ईशान्य भागातील प्रांत आहे. छांगछुन येथे चीलिनाची राजधानी आहे. चीलिनाच्या पूर्वेस उत्तर कोरिया व रशिया यांच्या आंतरराष्ट्रीय सीमा भिडल्या आहेत. याच्या उत्तरेस हैलोंगच्यांग, दक्षिणेस ल्याओनिंग व पश्चिमेस आंतरिक मंगोलिया हे चिनी प्रांत आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →