चीनची भिंत

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

चीनची भिंत

चीनची भिंत चीन देशात अतिप्राचीन काळात उत्तरेकडील सीमेवरून मंगोलिया प्रांतातून होणारी परकीय आक्रमणे थांबविण्यासाठी दगड, माती व विटा वापरून बांधली गेली. ह्या महान भिंतीचे अनेक भाग असून त्यांची एकूण लांबी सुमारे ६,४५० किमी आहे.

असा अंदाज लावला जातो की ही भिंत अवकाशातून दिसते.

चीनची भिंत आधुनिक जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →