चिमूर विधानसभा मतदारसंघ

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

७४-चिमूर विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार चिमूर मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यातील



चिमूर व नागभीड ही २ तालुके आणि

ब्रह्मपुरी तालुक्यातील अहेर नवरगांव महसूल मंडळ यांचा समावेश होतो.

चिमूर हा विधानसभा मतदारसंघ गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.

भारतीय जनता पक्षाचे पक्षाचे जितेश कुमार भांगडिया हे चिमूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →