चिमणरावांचे चऱ्हाट

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

चिमणरावांचे चऱ्हाट हा चिं. वि. जोशी यांचा मराठी विनोदी कथासंग्रह आहे. कॉन्टिनेन्टल प्रकाशनाकडून ते प्रकाशित करण्यात आले होते.

जोशी यांनी सुमारे ८० वर्षांपूर्वी लिहिलेले हे पुस्तक आजही वाचकांमध्ये लोकप्रिय आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →