चित्राशी रावत

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

चित्राशी रावत

चित्राशी रावत ही एक भारतीय मॉडेल, राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आणि अभिनेत्री आहे जी २००७ च्या चक दे! इंडिया या चित्रपटामध्ये कोमल चौटालाच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. त्यासाठी तिला आय.आय.एफ.ए. पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री नामांकन मिळाले होते. चित्राशी ही खऱ्या आयुष्यातली हॉकी खेळाडू आहे. तिने वयाच्या १७ व्या वर्षी हॉकी खेळायला सुरुवात केली. ती डावी स्ट्रायकर म्हणून खेळली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →