चित्रा नाईक

यामागील विज्ञान आणि इतिहास.

चित्रा जयंत नाईक या भारतीय शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत आणि समाजसेविका होत्या. १९५० मध्ये त्यांना ब्रिटनमधील मनोदुर्बल मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था अभ्यासण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाची शिष्यवृत्ती मिळाली. १९८४ मध्ये ‘तुलनात्मक शिक्षण’ या विषयावर पॅरिस येथील जागतिक परिषदेत आणि फ्रॅंकफर्ट विद्यापीठात त्यांची व्याख्याने झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →