चित्रपट निर्मिती हा एक व्यवसाय आहे. चित्रपट निर्माते स्वतःच्या किंवा फायनान्सरकडून उसन्या घेतलेल्या पैशांनी दिग्दर्शक आणि अन्य तंत्रज्ञ नेमून चित्रपटाची निर्मिती करतात. चित्रपट पूर्णपणे तयार झाल्यावर निर्माते तो वितरकांच्या माध्यमातून प्रदर्शित करतात. प्रदर्शनातून मिळालेल्या पैशातून खर्च वजा झाला की उरणारी रक्कम निर्मात्याची असते. चित्रपट निर्मिती करणे हा एक हौशी कलाकार करू शकत नाही .हा पूर्णपणे व्यावसायिक आहे .या मध्ये निर्माता अतिशय मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवितो . जर चित्रपट चालला तरच निर्मात्याचा फायदा होतो , पण होशी कलाकारांनी स्वत जवळचे पैसे गुंतवून चित्र पट निर्मिती करू नये .
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चित्रपट निर्मिती
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.