चित्रपट उद्योग किंवा मराठीत सहसा चित्रपट सृष्टी असे संबोधतात. चित्रपट उद्योगात प्रामुख्याने चित्रपट निर्मितीतील तांत्रिक आणि व्यावसायिक संस्थाचा समावेश होतो. जसे, निर्मिती संस्था, चित्रपट स्टुडिओ, छायाचित्रीकरण, चित्रपट निर्माण, पटकथालेखन, पूर्वनिर्मिती, पोस्ट प्रॉडक्शन, चित्रपट महोत्सव, वितरण, आणि कलाकार.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चित्रपट उद्योग
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.