चितळे डेअरी ही महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातल्या पलूस तालुक्यातील भिलवडी गावात असलेली दुग्धोत्पादक संस्था आहे. हिची स्थापना इ.स. १९३९ मध्ये भास्कर गणेश चितळे ऊर्फ बाबासाहेब चितळे यांनी केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चितळे डेअरी
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.