चालुक्य राजघराणे

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

चालुक्य राजघराणे

चाळुक्य दक्षिण भारत आणि महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. पट्टदकल किंवा वातापी (बदामी) ही तत्कालीन राज्यकर्ते चालुक्यांची राजधानी होती. लाल दगडांच्या डोंगराच्या चोहीकडे रांगा असलेले पट्टदकल एकेकाळी रक्तपुरा म्हणजे लाल शहर म्हणून ओळखले जात होते. कन्नड साहित्यातील सिंगीराज पुराणातील उल्लेखानुसार तत्कालीन पुराणकालीन निग्रा, नहुष, नल, पुरुष, वसु, सागर, नंद आणि मौर्यकालीन राजे इत्यादींनी त्यांचा ‘पट्टबंध’ महोत्सव म्हणजे राज्याभिषेक करण्यासाठी या ठिकाणाची निवड केली होती.

"ए गाइड टू जियोग्राफी" या २ऱ्या शतकाच्या मध्यावरील संशोधन पुस्तकात या शहराचा रोमन साम्राज्याशी व्यापार उदीम होता याचा उल्लेख आहे.

दरवर्षी जानेवारी- फेब्रुवारीत वार्षिक नृत्य महोत्सव, ज्याला चालुक्य महोत्सवही म्हणतात- होतो त्याला पर्यटक खूप मोठय़ा प्रमाणात येतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →