चार्ले

यामागील विज्ञान आणि इतिहास.

वेलमुरुगन थंगासामी मनोहर (६ मार्च, १९६० - ) तथा चार्ले हा तमिळ चित्रपटसृष्टीत काम करणारा एक भारतीय अभिनेता आहे. त्याने ८०० हून अधिक तमिळ चित्रपटांमध्ये हास्यअभिनेता आणि सहाय्यक अभिनेता म्हणून काम केले आहे. चारली हे नाव त्याला इंग्रजी अभिनेता चार्ली चॅप्लिन यांच्या नावावरून देण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →