चार्ल्स कार्व्हर मार्टेनसेन (जन्म ३१ जुलै १९८८) हा एक अमेरिकन अभिनेता आहे. एबीसी मालिका डेस्परेट हाऊसवाइव्हजमधील पोर्टर स्काव्हो, एमटीव्ही मालिका टीन वुल्फ मधील एथन, एचबीओ मालिका द लेफ्टओव्हर्सच्या पहिल्या सत्रामधील स्कॉट फ्रॉस्ट ह्या त्याच्या ओळखीच्या भूमिकांचा समावेश आहे. त्याचा जुळा भाऊ मॅक्स कार्व्हर याने अनेक वेळा त्याच्या पात्रांची जुळी भूमिका साकारली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चार्ली कार्व्हर
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.