रिकार्डो अँटोनियो चाविरा (जन्म १ सप्टेंबर १९७१) हा एक अमेरिकन अभिनेता आहे. एबीसी दूरदर्शन मालिका डेस्परेट हाऊसवाइव्हज (२००४-१२) मधील कार्लोस सोलिस या भूमिकेसाठी तो प्रसिद्ध आहे. त्याने नेटफ्लिक्स मालिका सेलेना: द सीरीज (२०२०) मध्ये अब्राहम क्विंटनिलाचे पात्र साकारले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रिकार्डो चाविरा
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.