चाकण

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

चाकण

चाकण हे पुणे जिल्ह्यातील एक छोटे शहर आहे. जवळच वेगाने विकास होणारी औद्योगिक महामडंळाचे कारखाने आहेत. शहरातुन नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग जातो. चाकन हे पुणे शहरापासून ३३ कि मी अंतरावर आहे.

खेड हे तालुक्याचे ठिकाण आहे. ते चाकण पासून ११ कि मी आहे .

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →