चांदमल परमार

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

चांदमल मोतीलाल परमार (इ.स. १९४२ - ११ ऑगस्ट, इ.स. २०१५:पुणे, महाराष्ट्र, भारत) हे पुण्यात राहणारे एक रस्ता सुरक्षा कार्यकर्ते होते.

घोरपडे पेठेत राहणारे चांदमल परमार हे ममता ग्रुप या व्यावसायिक संस्थेचे संचालक होते. व्यवसाय करताना, शिक्षण, आरोग्य आदी क्षेत्रातही त्यांनी काम केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →