चांदबिबी

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

चांदबिबी

चांदबिबी (अन्य नावे, लेखनभेद: चांद बीबी, चांद सुलताना, चांद खातुन ;) (इ.स. १५५० - इ.स. १५९९) ही विजापुराची आदिलशाही व अहमदनगरची निजामशाही या दख्खनेतील साम्राज्याची राज्यपालक राणी होती. या राणीने विजापूर व अहमदनगरच्या राज्यांचे रक्षण करण्याचे काम केले. चांदबिबीला अहमदनगरमध्ये सम्राट अकबराच्या मुघल सैन्याशी झालेल्या लढाईमुळे ओळखले जाते या

लढाईतून दोहा निर्माण झाला व चांदबिबी ला

ठार मारले गेले व ती अजरामर झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →