एद्रीमुनी चमिका दिनुशान परेरा करुणारत्ने (२९ मे, १९९६:कोलंबो, श्रीलंका - हयात) ही श्रीलंकाच्या क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम-जलदगती गोलंदाजी करतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चमिका करुणारत्ने
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?