चक्रफूल (शास्त्रीय नाव: Illicium verum) ज्याला इंग्लिश भाषेत Star anise, star aniseed, किंवा Chinese star anise असेही म्हणतात, व्हियेतनाम आणि दक्षिण चीनमध्ये वाढणारी एक वनस्पती आहे.
चक्रफूलाचे आकार षट्कोन व अष्टकोनीय तारासारखे दिसतात
चक्रफूल
या विषयातील रहस्ये उलगडा.