चं.प. भिशीकर

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

चंद्रशेखर परमानंद उपाख्य बापुसाहेब भिशीकर हे तरुण भारत पुणे चे संपादक, विचारवंत, लेखक, पत्रकार आणि संतसाहित्याचे अभ्यासक म्हणून परिचित आहेत. ते प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांची चरित्रे लिहिणारे मराठी लेखक आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →