ग.वि. ऊर्फ गणेश विनायक अकोलकर (जन्म : [] - २३ नोव्हेंबर, इ.स. १९८३) हे एक मराठी शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षणविषयक लेखन करणारे मराठी लेखक होते. त्यांचा संस्कृत भाषेचा व्यासंग होता. त्यांची काही पुस्तके संस्कृत वाङ्मयावर आधारलेली आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गणेश विनायक अकोलकर
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.