चंद्रशेखर गाडगीळ

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

चंद्रशेखर गाडगीळ ( इ.स. १९४८; मृत्यू: २ ऑक्टोबर, २०१४) हे एक मराठी गायक व पार्श्वगायक होते. त्यांनी पडित सदा​शिवबुवा जाधव यांच्याकडून किराणा घराण्याच्या गायकीची तालीम घेतली.

याशिवाय पं. हृदयनाथ मंगेशकर, यशवंत देव, पं. गोविंदप्रसाद जयपूरवाले, पंडित मनोहर चिमटे, यांसारख्या दिग्गजांकडेही त्यांनी गायनाचे शास्त्रशुद्ध धडे घेतले होते. चंद्रशेखर गाडगीळ यांनी मराठी संगीतामध्ये ५० वर्षे अविरत कार्य केले. ‘निसर्ग राजा ऐक सांगतो’, ‘कोण होतीस तू काय झालीस तू’, ‘कानाने बहिरा मुका परी नाही’ ही त्यांची गाजलेली गाणी. त्यांनी अनेक भजनांनाही संगीत दिले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →