चंद्र पाल शैलनी ( १९४०) हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सदस्य आहेत. उत्तर प्रदेशातील हाथरस येथून ते संसदेचे खालचे सभागृह असलेल्या लोकसभेवर निवडून गेले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चंद्रपाल शैलनी
या विषयावर तज्ञ बना.