चंद्रगुप्त मौर्य आणि ग्रीक सत्ता यातील संघर्ष

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

चंद्रगुप्त मौर्य आणि ग्रीक सत्ता यातील संघर्ष म्हणजे प्राचीन भारतातील पंजाब आणि वायव्य भारताची ग्रीक अधिपत्यातून मुक्तता करण्यासाठी मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य आणि भारतातील ग्रीक सत्ता यांच्यामध्ये इ.स.पू. ३२५ - ३२४च्या आसपास झालेला संघर्ष होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →