चंदगड

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

चंदगड

चंदगड हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्याचे मुख्य गाव आहे. चंदगड महाराष्ट्र-कर्नाटक सीमेजवळ वसले असून ते बेळगावपासून ४० किमी तर कोल्हापूरपासून ११४ किमी अंतरावर आहे. चंदगडची लोकसंख्या सुमारे १२ हजार आहे. कोल्हापुरातील सर्वात जास्त पाऊस या तालुक्यात पडतो.चंदगड तालुक्यात तिलारीनगरला मोठा विद्युत प्रकल्प आहे. कि जो संपूर्ण जमिनिखाली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →