घोरपडी रेल्वे स्थानक पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्गावरील छोटे स्थानक आहे. पुणे शहराच्या पूर्व भागातील घोरपडी उपनगरात असलेल्या या स्थानकावर पुण्याकडून मिरजेकडे जाणाऱ्या सगळ्या पॅसेंजर गाड्या व निवडक एक्सप्रेस गाड्या थांबतात. या स्थानकाजवळ डीझेल इंजिनांची निगा राखणारी कार्यशाळा आहे. ही कार्यशाळा पुणे स्थित डीझेल इंजिनांची निगा राखते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →घोरपडी रेल्वे स्थानक
थोडक्यात पण महत्त्वाचे.