मळवली रेल्वे स्थानक

थोडक्यात पण महत्त्वाचे.

मळवली रेल्वे स्थानक हे एक पुणे जिल्ह्यातील रेल्वे स्थानक आहे.

या स्थानकाला दोन फलाट आहेत. लोकल रेल्वेच्या सगळ्या गाड्या येथे थांबतात. याशिवाय पुणे-कर्जत पॅसेंजर येथे थांबते. लोहगड आणि विसापूर हे किल्ले येथून जवळ आहेत. याशिवाय कार्ला लेणी आणि भाजे लेणी तसेच राजा रविवर्म्याची कार्यशाळा येथून जवळ आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →