घोरपड

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

घोरपड

घोरपड (इंग्लिश: Bengal monitor, बेंगाल मॉनिटर) हा दक्षिण आशियात आढळणारा मॉनिटर सरड्याचा एक विशाल प्रकार आहे. पाल, सरडा, घोयरा यांसारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांशी घोरपडीचे नाते जवळचे आहे. घोरपडीला इंग्रजीत ‘मॉनिटर लिझार्ड’ असेच म्हणतात. व्हॅरॅनस बेंगॉलेन्सिस (बेंगॉल मॉनिटर) ही घोरपडीची जात भारतात जवळजवळ सर्वत्र आढळते. भारतापेक्षा दक्षिण अमेरिका व वेस्ट इंडीज या ठिकाणी हा प्राणी मोठ्या प्रमाणात आढळतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →