घाना फुटबॉल संघ हा आफ्रिका खंडामधील घाना देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. २००६ सालापर्यंत एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये पात्रता न मिळवलेला घाना २००६, २०१० व २०१४ ह्या सलग तीन स्पर्धांसाठी पात्र ठरला आहे. तसेच त्याने आफ्रिकन देशांचा चषक आजवर ४ वेळा जिंकला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →घाना राष्ट्रीय फुटबॉल संघ
या विषयावर तज्ञ बना.