घरोंडा (इंग्रजी नाव: द नेस्ट ) हा १९७७ वर्षाचा हिंदी नाट्यचित्रपट आहे, जो भीमसेन खुराणा यांनी निर्मित आणि दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात अमोल पालेकर, झरीना वहाब, श्रीराम लागू आणि जलाल आगा यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे संगीत जयदेव यांचे आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →घरोंदा (चित्रपट)
या विषयातील रहस्ये उलगडा.