किताब (इंग्रजी नाव: द बुक ) हा गुलजार यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला १९७७ चा भारतीय नाट्य चित्रपट आहे. या चित्रपटात मास्टर राजू, उत्तमकुमार, विद्या सिन्हा, श्रीराम लागू, केश्तो मुखर्जी आणि असित सेन यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट समरेश बसू यांच्या पथिक या बंगाली कथेवर आधारित होता. संगीत आर.डी. बर्मन यांचे आहे आणि गुलजार यांनी गाण्याचे बोल लिहिले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →किताब (१९७७ चित्रपट)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.