ग.ना. जोशी

यामागील विज्ञान आणि इतिहास.

डाॅ. गजानन नारायण जोशी हे फर्ग्युसन महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा इतिहास मराठीतून लिहिणारे लेखक आहेत. त्यांनी 'भारतीय तत्त्वज्ञानाचा बृहत इतिहास" हा बारा खंडांचा सुमारे चार हजार चारशे पानांचा इतिहास लिहिला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →