श्रीअरविंदांचे तत्त्वचिंतन - पुणे विद्यापीठातर्फे (आताचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) डिसेंबर १९८० मध्ये श्रीअरविंद स्मारक व्याख्यान-माला या अंतर्गत झालेली चौथी माला 'श्रीअरविंदांचे तत्त्वचिंतन' या नावाने ग्रंथरूपाने प्रकाशित करण्यात आली. तत्पूर्वी श्रीअरविंद यांच्या तत्त्वचिंतनावर आधारित एकही पुस्तक मराठी भाषेत उपलब्ध नव्हते, त्यामुळे डॉ.ग.ना.जोशी लिखित या ग्रंथास वेगळे मोल आहे, असे विचार पुणे विद्यापीठाचे तत्कालीन कुलसचिव श्री.सुभाषचंद्र भोसले यांनी मांडले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →श्रीअरविंदांचे तत्त्वचिंतन (पुस्तक)
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.