ग्रेगोर मेंडेल

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

ग्रेगोर मेंडेल

ग्रेगोर मेंडेल (२० जुलै, इ.स. १८२२ – ६ जानेवारी, इ.स. १८८४) हे धर्मगुरू होते. यांनी अनुवंशशास्त्राचा विकास केला व अनुवंशशास्त्राचे प्राथमिक नियम शोधून काढले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →