ग्रान केनेरिया

थोडक्यात पण महत्त्वाचे.

ग्रान केनेरिया तथा ग्रँड कॅनरी आयलंड हे कॅनरी द्वीपसमूहातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे आणि दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक वस्ती असलेले बेट आहे. आफ्रिकेच्या वायव्य किनाऱ्याजवळ असलेले हे बेट आणि द्वीपसमूह स्पेनच्या सार्वभौमत्वाखाली आहे. २०१९मध्ये ग्रान केनेरियाची लोकसंख्या ८,५१,२३१ इतकी होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →