ग्रहगणिताध्याय

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

ग्रहगणिताध्याय हा भास्कराचार्य यांनी लिहिलेला एक ग्रंथ आहे. यात ४३४६ श्लोक असून तो संस्कृतमध्ये लिहिलेला आहे. यात ग्रहांसंबंधी व पंचांगासंबंधी गणित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →